
॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजितआकाशकंदील कार्यशाळा
२०२५
दिनांक
रविवार, १९ ऑक्टोबर २०२५
सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
स्थळ
वाघेश्वरी मंदिर,
वाघोली
महत्त्वाची माहिती
- १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- २आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
- ३सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
- ४आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.
संपर्क
- अक्षय म्हात्रे९०२८२६५४२६
- प्रलोभ म्हात्रे९३२०४९००६२
- मयूर नाईक९०२८२७०२६८
- रोहन नाईक८४४६८०७२७३
- कौस्तुभ पाटील८०८७३५०३५९