॥ संजीवनी कलादालन ॥

संजीवनी परिवारसंजीवनी परिवार आयोजित

आकाशकंदील कार्यशाळा

२०२५

महत्त्वाची माहिती

  1. १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
  2. २आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
  3. ३सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
  4. ४आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.

वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.

दिनांक१९ ऑक्टोबररविवार
वेळसकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
स्थळवाघेश्वरी मंदिर,
वाघोली
अक्षय म्हात्रे ९०२८२६५४२६ · प्रलोभ म्हात्रे ९३२०४९००६२ · मयूर नाईक ९०२८२७०२६८ · रोहन नाईक ८४४६८०७२७३ · कौस्तुभ पाटील ८०८७३५०३५९