
॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजित
आकाशकंदील कार्यशाळा
२०२५
ऑक्टोबर २०२५रविवार · सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
स्थळ : वाघेश्वरी मंदिर, वाघोली
महत्त्वाची माहिती
- १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- २आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
- ३सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
- ४आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.