
॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजित
आकाशकंदील कार्यशाळा
२०२५
ऑक्टोबर २०२५रविवार · सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
स्थळ : वाघेश्वरी मंदिर, वाघोली
महत्त्वाची माहिती
- १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- २आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
- ३सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
- ४आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.
संपर्क
आपली नावे खालील क्रमांकांवर फोन कॉलवरून, मेसेज करून किंवा आपल्या गावातील संजीवनी प्रतिनिधीकडे नोंदवावीत.
- अक्षय म्हात्रे९०२८२६५४२६
- प्रलोभ म्हात्रे९३२०४९००६२
- मयूर नाईक९०२८२७०२६८
- रोहन नाईक८४४६८०७२७३
- कौस्तुभ पाटील८०८७३५०३५९