संजीवनी परिवार
संजीवनी परिवार

॥ संजीवनी कलादालन ॥

संजीवनी परिवार आयोजितश्री गणेशमूर्ती कार्यशाळा

२०२६

दिनांक

रविवार, ६ सप्टेंबर २०२६

सकाळी ८.३० वाजता

स्थळ

वाघेश्वरी मंदिर,
वाघोली

महत्त्वाची माहिती

  1. १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
  2. २कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
  3. ३त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
  4. ४मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.

वि. सू. : कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभागासाठी आपली नावे खालील सदस्यांकडे त्वरित नोंदवावीत.

संपर्क

  • अक्षय म्हात्रे९०२८२६५४२६
  • प्रलोभ म्हात्रे९३२०४९००६२
  • मयूर नाईक९०२८२७०२६८
  • रोहन नाईक८४४६८०७२७३
  • कौस्तुभ पाटील८०८७३५०३५९