॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजित
श्री गणेशमूर्ती कार्यशाळा
२०२६महत्त्वाची माहिती
- १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- २कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
- ३त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
- ४मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.
वि. सू. : कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभागासाठी आपली नावे खालील सदस्यांकडे त्वरित नोंदवावीत.