
॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजितश्री गणेशमूर्ती कार्यशाळा
२०२६
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी परिवार वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूमातीच्या साहाय्याने श्रीगणेशमूर्ती बनवणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक
रविवार, ६ सप्टेंबर २०२६
सकाळी ८.३० वाजता
स्थळ
वाघेश्वरी मंदिर,
वाघोली
महत्त्वाची माहिती
- १कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- २कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
- ३त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
- ४मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.
वि. सू. : कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभागासाठी आपली नावे खालील सदस्यांकडे त्वरित नोंदवावीत.
संपर्क
- अक्षय म्हात्रे९०२८२६५४२६
- प्रलोभ म्हात्रे९३२०४९००६२
- मयूर नाईक९०२८२७०२६८
- रोहन नाईक८४४६८०७२७३
- कौस्तुभ पाटील८०८७३५०३५९