संजीवनी परिवार
संजीवनी परिवार
सामवेद

॥ सस्नेह निमंत्रण ॥

दिवाळीच्या खरेदीचा आनंद, आपल्या माणसांसोबत!

जैमुनी सहकारी पतपेढी
जैमुनी सहकारी पतपेढी

सामवेद जागरण मंच, संजीवनी परिवार आणि जैमुनी सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

सामवेदी ब्राह्मणग्राहक पेठ

२०२६

दिनांक

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६

सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत


रविवार, १ नोव्हेंबर २०२६

सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

स्थळ

श्री उमादेवी मंदिर,
उमराळे

पेठेतील आकर्षणे

  • आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
  • विविध प्रकारचे कपडे
  • चविष्ट दिवाळी फराळ
  • भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
  • रुचकर खाद्यपदार्थ
  • लहान मुलांसाठी विशेष आकर्षण

आणि बरेच काही…

नक्की या… आपल्या माणसांसाठी, आपल्या समाजासाठी!