सामवेदी ब्राह्मणग्राहक पेठ
२०२६आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!
पेठेतील आकर्षणे
- आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
- विविध प्रकारचे कपडे
- चविष्ट दिवाळी फराळ
- भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
- रुचकर खाद्यपदार्थ
- लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
आणि बरेच काही…
दिनांक३१ ऑक्टोबरशनिवार१ नोव्हेंबररविवार
वेळसायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंतसकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
स्थळश्री उमादेवी मंदिर,
उमराळे
उमराळे