॥ सस्नेह निमंत्रण ॥
सामवेदी ब्राह्मण
ग्राहक पेठ
२०२६आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!
पेठेतील आकर्षणे
- आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
- विविध प्रकारचे कपडे
- चविष्ट दिवाळी फराळ
- भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
- रुचकर खाद्यपदार्थ
- लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
आणि बरेच काही…
सर्व समाज बंधू-भगिनींना व कुटुंबीयांना आग्रहाचे निमंत्रण!
नक्की या… आपल्या माणसांसाठी, आपल्या समाजासाठी!