संजीवनी परिवार
संजीवनी परिवार
सामवेद

॥ सस्नेह निमंत्रण ॥

जैमुनी सहकारी पतपेढी
जैमुनी सहकारी पतपेढी

प्रति,

आपले नाव, गाव

सप्रेम नमस्कार!

सामवेद जागरण मंच, संजीवनी परिवार आणि जैमुनी सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ या उपक्रमास आपण सहकुटुंब व मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.

सामवेदी ब्राह्मणग्राहक पेठ

२०२६

स्थळ: श्री उमादेवी मंदिर, उमराळे

शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६

वेळ: सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

आणि

रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६

वेळ: सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

उद्घाटन समारंभ

ग्राहक पेठेचे उद्घाटन माननीय आमदार श्री. राजन नाईक यांच्या शुभहस्ते शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता संपन्न होणार आहे.

धन्यवाद!