संजीवनी परिवार

॥ सस्नेह निमंत्रण ॥

जैमुनी सहकारी पतपेढी

सामवेदी ब्राह्मणग्राहक पेठ

२०२६

सामवेद जागरण मंच · संजीवनी परिवार · जैमुनी सहकारी पतपेढी मर्यादित

दिनांक

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

रविवार, १ नोव्हेंबर २०२६सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

स्थळ

श्री उमादेवी मंदिर,
उमराळे

सर्व समाज बंधू-भगिनींना व कुटुंबीयांना आग्रहाचे निमंत्रण!