संजीवनी परिवार

॥ संजीवनी परिवार ॥

मराठी भाषा गौरव दिन

२०२६

(कुसुमाग्रज जयंती)

महाकवी कुसुमाग्रज
महाकवी कुसुमाग्रजछायाचित्र — भारतीय टपाल तिकीट, २००३
दिनांक व वेळशुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६सायंकाळी ७.०० वाजता
स्थळस्वामी समर्थ मठ,
भुईगाव

आपली उपस्थिती विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारी ठरेल.

आपलासंजीवनी परिवार