

॥ संजीवनी परिवार ॥
मराठी भाषा गौरव दिन
२०२६(कुसुमाग्रज जयंती)
फेब्रुवारी २०२६शुक्रवार · सायंकाळी ७.०० वाजता
स्थळ : स्वामी समर्थ मठ, भुईगाव
मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यासाठी तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते महाकवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी संजीवनी परिवाराच्या वाचन अभियानांतर्गत “मराठी भाषा गौरव दिन” साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रम
कार्यक्रमात परिवार संचालित वाचन अभियान केंद्रातील विद्यार्थी कुसुमाग्रजांच्या साहित्यावर आधारित काव्यवाचन व निवडक उतारे सादर करणार आहेत.
आपली उपस्थिती विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारी ठरेल.