॥ संजीवनी परिवार ॥
मराठी भाषा गौरव दिन
२०२६
(कुसुमाग्रज जयंती)
महाकवी कुसुमाग्रज
छायाचित्र — भारतीय टपाल तिकीट, २००३
आपली उपस्थिती विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवणारी ठरेल.
आपला संजीवनी परिवार