॥ स्वच्छ मन, स्वच्छ तन, स्वच्छ समाज ॥
संजीवनी परिवार आयोजितस्वच्छता अभियान
२०२६
शुक्रवार
२
ऑक्टोबर २०२६
वेळ
सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत
स्थळ
निर्मळ विद्यालय व मंदिर,
निर्मळ
चला, आपण सर्वजण एकत्र येऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.
॥ संजीवनी परिवार ॥