संजीवनी परिवार आयोजितस्वच्छता अभियान
२०२६दिनांक२ ऑक्टोबरशुक्रवार
वेळसकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत
स्थळनिर्मळ विद्यालय व मंदिर,
निर्मळ
निर्मळ
॥ स्वच्छ मन, स्वच्छ तन, स्वच्छ समाज ॥
संजीवनी परिवार आयोजितचला, आपण सर्वजण एकत्र येऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.