संजीवनी परिवार आयोजितस्वच्छता अभियान
२०२६संजीवनी परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे निर्मळ विद्यालय व मंदिर परिसर, निर्मळ येथील मैदान व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.
दिनांक२ ऑक्टोबरशुक्रवार
वेळसकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत
स्थळनिर्मळ विद्यालय व मंदिर,
निर्मळ
निर्मळ