
॥ स्वच्छ मन, स्वच्छ तन, स्वच्छ समाज ॥
संजीवनी परिवार आयोजित
स्वच्छता अभियान
२०२६
ऑक्टोबर २०२६शुक्रवार · सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत
स्थळ : निर्मळ विद्यालय व मंदिर, निर्मळ
संजीवनी परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे निर्मळ विद्यालय व मंदिर परिसर, निर्मळ येथील मैदान व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.
समाजबांधवांनी सदर अभियानात सहभागी होऊन ते यशस्वी करावे.
चला, आपण सर्वजण एकत्र येऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.