॥ स्वच्छ मन, स्वच्छ तन, स्वच्छ समाज ॥

संजीवनी परिवार आयोजित

स्वच्छता अभियान

२०२६

संजीवनी परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे निर्मळ विद्यालय व मंदिर परिसर, निर्मळ येथील मैदान व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.

चला, आपण सर्वजण एकत्र येऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकूया.

॥ संजीवनी परिवार ॥