संजीवनी परिवार

॥ वृक्ष आपले मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ आहेत ॥

संजीवनी परिवार आयोजित

वृक्षवाढदिवस

२०२६
२६
जुलै २०२६रविवार · सकाळी ७.३० वाजता

स्थळ : निर्मळ विद्यालय, निर्मळ

प्राध्यापक श्री. सायनेकर सरांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संजीवनी वनराई प्रकल्पाचा हा २१वा वाढदिवस. श्रीमद् शंकराचार्य मंदिर परिसरात सुरू झालेला वृक्षवाढदिवस यावर्षी निर्मळ विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून साजरा करूया.

सर्व पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनींनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.