
॥ वृक्ष आपले मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ आहेत ॥
— प्रा. श्री. सायनेकर सर
संजीवनी परिवार आयोजितवृक्षवाढदिवस
२०२६
प्राध्यापक श्री. सायनेकर सरांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संजीवनी वनराई प्रकल्पाचा हा २१वा वाढदिवस. श्रीमद् शंकराचार्य मंदिर परिसरात सुरू झालेला वृक्षवाढदिवस यावर्षी निर्मळ विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून साजरा करूया.
दिनांक
रविवार, २६ जुलै २०२६
सकाळी ७.३० वाजता
स्थळ
निर्मळ विद्यालय,
निर्मळ
सर्व पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनींनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.
॥ संजीवनी परिवार ॥