संजीवनी परिवार

॥ वृक्ष आपले मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ आहेत ॥

संजीवनी परिवार आयोजितवृक्षवाढदिवस

२०२६

दिनांक

रविवार, २६ जुलै २०२६सकाळी ७.३० वाजता

स्थळ

निर्मळ विद्यालय,
निर्मळ

सर्व पर्यावरणप्रेमी बंधू-भगिनींनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती.