
संजीवनी व्याख्यानमाला २०२६
वर्ष २४ वे · पुष्प पहिले
प्रा. डॉ. मृदुला दाढे
प्रथितयश गायिका, संगीत संशोधक
विषय : “तरी असेल गीत हे”
दिनांक
रविवार, २६ एप्रिल २०२६सायंकाळी ६.०० वाजता
स्थळ
सामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग