श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

संजीवनी व्याख्यानमाला २०२६

वर्ष २४ वे · पुष्प दुसरे

श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

ज्येष्ठ संपादक व लेखक

विषय : “नेताजी, तुमि कोथाय?”

दिनांक

शुक्रवार, १ मे २०२६सायंकाळी ६.०० वाजता

स्थळ

सामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग