॥ सस्नेह निमंत्रण ॥

संजीवनी परिवार

संजीवनी व्याख्यानमाला

२०२६ · वर्ष २४ वे
  1. पुष्प पहिले२६एप्रिलरविवार
    प्रा. डॉ. मृदुला दाढे

    प्रा. डॉ. मृदुला दाढे

    प्रथितयश गायिका, संगीत संशोधक

    “तरी असेल गीत हे”

    (गाणी, संगीतकार, गायक यांचे योगदान — मराठी, हिंदी गाण्यांसह विश्लेषण, विवेचन)

  2. पुष्प दुसरे१मेशुक्रवार
    श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

    श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

    ज्येष्ठ संपादक व लेखक

    “नेताजी, तुमि कोथाय?”

  3. पुष्प तिसरे३मेरविवार
    श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

    श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

    संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल

    “चांगला माणूस घडण्यासाठी!”

वेळसायंकाळी ६.०० वाजता
स्थळसामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग

आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!

चंद्रकांत नाईक ९७६२४५४७३० · आनंद पाटील ९०२२६००५८२॥ संजीवनी परिवार ॥