
॥ सस्नेह निमंत्रण ॥
संजीवनी व्याख्यानमाला
२०२६वर्ष २४ वे
स्थळ : सामवेद भवन पटांगण, उमराळे, जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
- पुष्प पहिले२६एप्रिलरविवार

प्रा. डॉ. मृदुला दाढे
प्रथितयश गायिका, संगीत संशोधक
“तरी असेल गीत हे”
(गाणी, संगीतकार, गायक यांचे योगदान — मराठी, हिंदी गाण्यांसह विश्लेषण, विवेचन)
- पुष्प दुसरे१मेशुक्रवार

श्री. आनंद वासुदेव हर्डीकर
ज्येष्ठ संपादक व लेखक
“नेताजी, तुमि कोथाय?”
- पुष्प तिसरे३मेरविवार

श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन
संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल
“चांगला माणूस घडण्यासाठी!”
अवश्य या! विचाराचे नाते, नावीन्याची ओढ जपू या, जोपासू या, थोडेसे अंतर्मुख होऊ या!
आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!
संपर्क
- चंद्रकांत नाईक९७६२४५४७३०
- आनंद पाटील९०२२६००५८२