संजीवनी परिवार
संजीवनी परिवार

॥ सस्नेह निमंत्रण ॥

संजीवनी व्याख्यानमाला

२०२६

वर्ष २४ वे

हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥

ऋतुचक्र वसंत ऋतूचे नावीन्य लेवून येते. सृष्टी अंतर्बाह्य मोहरून निघते. २००३ पासून विविध क्षेत्रांतील नामांकित वक्ते नानाविध विषयांद्वारे जगाचा अंतर्बाह्य वेध घेणारे व्यासपीठ म्हणजे संजीवनी व्याख्यानमाला. आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाताना अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदलाची जाणीव करून देण्यासाठी यावर्षी संजीवनी व्याख्यानमालेत येत आहेत.

  1. पुष्प पहिले२६एप्रिलरविवार
    प्रा. डॉ. मृदुला दाढे

    प्रा. डॉ. मृदुला दाढे

    प्रथितयश गायिका, संगीत संशोधक

    “तरी असेल गीत हे”

    (गाणी, संगीतकार, गायक यांचे योगदान — मराठी, हिंदी गाण्यांसह विश्लेषण, विवेचन)

  2. पुष्प दुसरे१मेशुक्रवार
    श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

    श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

    ज्येष्ठ संपादक व लेखक

    “नेताजी, तुमि कोथाय?”

  3. पुष्प तिसरे३मेरविवार
    श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

    श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

    संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल

    “चांगला माणूस घडण्यासाठी!”

वेळसायंकाळी ६.०० वाजता
स्थळसामवेद भवन पटांगण, उमराळे
जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग

आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!

अवश्य या! विचाराचे नाते, नावीन्याची ओढ जपू या, जोपासू या, थोडेसे अंतर्मुख होऊ या!

संपर्क

  • चंद्रकांत नाईक९७६२४५४७३०
  • आनंद पाटील९०२२६००५८२

॥ संजीवनी परिवार ॥