कु ऋतुजा नाईक बोळींज हिच्या Untamed Feeling या पुस्तकाचे प्रकाशन करताना दै.सामना चे संपादक मा.खासदार श्री.संजय राऊत.
कु ऋतुजा नाईक, अभियांत्रिकी शाखेची विद्यार्थिनी असून भटकंती आणि लेखन हे आवडीचे विषय आहेत. 
” “” “-“
You’ve hear
d of the adage “Opposites attract”. Can attraction turn to love? Younglove, raging hormones and an identity clash – catch the plot unfold as Austin and Jennifer let love win over themselves .If you are intrigued by how two opposites meet inspite of all the troubles and drama by just four letters called L-O-V-E read Untamed feelings.
विरोधात आकर्षण असते ही म्हण आपल्या सर्वाना माहित आहे. आकर्षणाचं प्रेमात रूपांतर होऊ शकतं? , तारुण्यातील प्रेम , वाढती अभिलाषा ,स्व: च्या प्रखर जाणिवा यातून उलगडत जाणारं ऑस्टिन आणि जेनीफीर यांचं स्वतःलाच जिंकणारं प्रेम
जर तुम्हाला उत्सुकता असेल दोन विरुध्द्व टोकं असंख्य अडचणी घटना पार करून प्रेमाने एकत्र कसे येतात. हे जाणून घ्यायचं असेल तर वाचा ऋतुजा नाईक ह्याचं “Untamed Feelings” (उस्फुर्त भावना) हे नवे कोरे पुस्तकं.