नाॅर्वे देशातील मोफत शिक्षणाच्या संधी – मार्गदर्शन कु. दिव्या नाईक

नमस्कार, सामवेदी ब्राह्मण परियोजनेच्या विद्यमाने सामवेदी ब्राह्मण समाजातील बारावी आणि पुढील विद्यार्थ्यांसाठी “नाॅर्वे देशातील मोफत शिक्षणाच्या संधी ” ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे कु. दिव्या राजाभाऊ नाईक, वाघोली, ( दिव्या सध्या नॉर्वे येथे MS( Architech) चे शिक्षण घेत आहे ) सदर कार्यक्रमात प्रथम नोंदणी करणाऱ्या शंभर (100) विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. आज परदेशात निरनिराळ्या क्षेत्रात शिक्षण घेण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.अशाच काही पर्यायाविषयीं कु. दिव्या नाईक आपणांस Zoom माध्यमाद्वारे मार्गदर्शन करणार आहे.

कृपया खाली दिलेल्या लिंकवर रजिस्ट्रेशन करणे https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtbGd1dPTTrhv2uoxoleIiYNBzA_n6uKvU4wn3yKcxH62oaw/viewform?usp=sf_link

Please join the WhatsApp group for further updates
https://chat.whatsapp.com/EYYTPqZdfJ34NQRIYBQTtm

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *