
संगीत : कु. जुईली पाटील
वसई कलाक्रीडा २०१७ महोत्सवात गायन स्पर्धेत जुईली पाटील हीने रौप्य पदक पटकावलं. जुईली या वर्षी १२ कला मध्ये शिकत असून दहावीच्या शालांत परीक्षेत ती समाज पातळीवर प्रथम आली होती.

वसई कलाक्रीडा २०१७ महोत्सवात गायन स्पर्धेत कु निधी नाईक हीने पंध्रवर्षाखालील मराठी वक्तृत्व स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. ह्या वर्षीच्या संजीवनी वक्तृत्व स्पर्धेत दुस-या गटात निधी प्रथम आली होती
.
बॅडमिंटन : कु सोहम पाटील
वसई कलाक्रीडा २०१७ महोत्सवात गायन स्पर्धेत कु सोहम पाटील ह्यांनी दहावर्षाखालील गटात बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. सोहम मुंजीभाई मेहता शाळेत तीस-या इयतेत शिकत असून यावर्षी नॅशनल स्कुल विरार येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. या पूर्वी त्याने ठाणे महापौर चषक मध्ये दुस-या क्रमांकाचे यश मिळविले आहे.