संजीवनी वक्तृत्त्व स्पर्धा २०१६- पारितोषिक वितरण.

 संजीवनी वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. 

vs1स्पर्धेत व्यासपीठावरील पहिली ३५ सेकंद फार महत्त्वाची असतात तेव्हा विशेष काळजी घ्यायला हवी. असे प्रतिपादन स्तंभलेखक, नाटककार श्री रोहन टिल्लू यांनी संजीवनीच्या पारितोषिक वितरण समारंभात केलं. विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना , विषय निवडी पासून ते विषयाचा अभ्यास कसा करायचा , मांडणी कशी करायची इत्यादी गोष्टी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. लक्षपूर्वक कसं ऐकावं , निरीक्षण , वाचन इत्यादी गोष्टीचं महत्त्व विध्यार्थ्यांना पटवून दिलं.

 

 

vs2सुरवातीला कमलाकर पाटील यांनी सर्वाचं स्वागत केलं व विविध स्पर्धा मागील संजीवनीची भूमिका स्पष्ट केली.

स्पर्धेत तीन गट होते विजेत्यांचा पाहुण्यांचा हस्ते गौरव करण्यात आला. तीनही गटात प्रथम आलेल्या कु. भाग्यश्री नाईक , कु. निधी नाईक व कु. श्रावणी नाईक ह्या विध्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर श्री वसंत पाटील , जैमुनी पतपेढीचे चेअरमन श्री वसंत नाईक , अमर संगीत कला मंडळाचे श्री दत्तात्रेय वर्तक उपस्थित होते.

पालकाचे प्रतिनिधीत्त्व करताना सौ भारती नाईक यांनी उपक्रमाचं कौतुक केलं व सर्व पालकांना अश्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं

आनंद पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

वक्तृत्व स्पर्धा २०१६ विजेते स्पर्धक
गट
विद्यार्थी
स्पर्धक
विषय
विजेते
 
  पहिला , ५  ते  ७
४९
४६
१) शाळा / अभ्यास नसता तर.
३)  सायली प्रशांत नाईक    बोळींज  भिरीम आळी
 
२)माझा आवडता खेळ / खेळाडू
२)  अदिती नितीन पाटील  उमराळे ओंडानी
 
३) ऐच्छिक  : स्पर्धकांनी निवडायचा  विषय
१) श्रावणी हेमंत नाईक  बोळींज  भिरीम आळी
 
           
दुसरा    ८  ते  १२
६९
४६
१) स्वच्छता:एक जीवन-द़ृष्टि.
३) प्रचेता विनोद नाईक भुईगाव                                                   ३) भार्गवी अरुण नाईक वाघोली खारेआळी
स्वच्छता:एक जीवन-द़ृष्टि.                               मराठी
२) आजची कुटुंब व्यवस्था  फायदे तोटे
२)   सिद्धी संदीप म्हात्रे     भुईगाव
आजची कुटुंब व्यवस्था  फायदे तोटे
३) ऐच्छिक  : स्पर्धकांनी निवडायचा  विषय
१)  निधी सुनील नाईक    वाघोली  पोंडेआळी
आजची कुटुंब व्यवस्था  फायदे तोटे
           
तिसरा   १२ पुढील
२५
१६
१) आरक्षण शाप कि वरदान
३) वेदश्री मनोज पाटील मर्देस माणपे
संवाद
२) दहशतवाद – जागतिक समस्या
२) शर्वरी अरुण नाईक   उमराळे रबलाई
आरक्षण शाप कि वरदान
३) ऐच्छिक  : स्पर्धकांनी निवडायचा  विषय
१) भाग्यश्री कमलाकर नाईक भुईगाव
मी सामवेदी ब्राह्मण

 

 गट तिसरा विजेते

vs3 vs4 vs5

 

गट  दुसरा  विजेते

vs6 vs7 vs8 vs9

 

गट  तिसरा  विजेते

vs10 vs11 vs12

 

vs13