श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२२ निमंत्रण

!!! श्री गणेशमूर्ती कार्यशाळा !!!
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी परिवार वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूमातीच्या साह्याने श्रीगणेशमुर्ती बनवणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्रीगणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा रविवार दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ८.३० वाजता वाघेश्वरी मंदिर, वाघोली येथे आयोजित केली आहे.
कार्यशाळेत ५वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
कार्यशाळेत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असून मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.
कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभाग घेण्यासाठी परिसरातील संजीवनी परिवाराच्या खालील सदस्यांकडे आपली नावे त्वरित नोंदवावीत.

प्रवेश फी रु.१००/- मात्र.

!! संपर्क !!
१) मयुर, सोमाडी
९०२८२७०२६८
२) प्रलोभ, पढई
९३२०४९००६२
३) अक्षय, नंदनवाडी
९०२८२६५४२६
४) रोहन, वाघोली
८४४६८०७२७३