संजीवनी परिवार आयोजित मराठी राजभाषा दिन

जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने संजीवनी वाचन अभियान अंतर्गत दिनांक १३.३.२०२२ रोजी सायं. ४.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमात पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी कथा, कविता सादर करणार आहेत .

आपल्या मुलांमधे मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी म्हणून सुरु असलेल्या वाचन अभियान उपक्रमाला मुलांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे.

मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्थळ – सामवेद भवन पटांगण – उमराळे.

वेळ – सायं. : ४.३० वाजता.

Live at > https://sanjeevaniparivar.org/live/