संजीवनी परिवार/निमंत्रणे व बॅनर/संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६

रविवार, १ नोव्हेंबर २०२६ · सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत

वाघेश्वरी मंदिर, वाघोली

संदेशाचा मजकूर

कार्डवर नसलेली सविस्तर माहिती (आकर्षणे, नियम, संपर्क) या मजकुरात आहे. कॉपी करून चित्रासोबत पाठवा.

WhatsApp संदेश

गट व वैयक्तिक संदेशासाठी, चित्रासोबत (*ठळक* WhatsApp मध्ये ठळक दिसते)

॥ संजीवनी कलादालन ॥
*संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६*

आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली ९ वर्षे संजीवनी कलादालन अंतर्गत आकाशकंदील व शाडूमाती गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे.

*दिनांक :* रविवार, १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
*स्थळ :* वाघेश्वरी मंदिर, वाघोली

*महत्त्वाची माहिती*
१. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
२. आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
३. सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
४. आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.

*वि. सू. :* जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.

*संपर्क*
आपली नावे खालील क्रमांकांवर फोन कॉलवरून, मेसेज करून किंवा आपल्या गावातील संजीवनी प्रतिनिधीकडे नोंदवावीत.
अक्षय म्हात्रे : ९०२८२६५४२६
प्रलोभ म्हात्रे : ९३२०४९००६२
मयूर नाईक : ९०२८२७०२६८
रोहन नाईक : ८४४६८०७२७३
कौस्तुभ पाटील : ८०८७३५०३५९

Instagram / Facebook मजकूर

पोस्टखालील मजकूर (caption), शेवटी हॅशटॅग

॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६

आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली ९ वर्षे संजीवनी कलादालन अंतर्गत आकाशकंदील व शाडूमाती गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे.

दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
स्थळ : वाघेश्वरी मंदिर, वाघोली

महत्त्वाची माहिती
१. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
२. आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
३. सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
४. आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.

वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.

संपर्क
आपली नावे खालील क्रमांकांवर फोन कॉलवरून, मेसेज करून किंवा आपल्या गावातील संजीवनी प्रतिनिधीकडे नोंदवावीत.
अक्षय म्हात्रे : ९०२८२६५४२६
प्रलोभ म्हात्रे : ९३२०४९००६२
मयूर नाईक : ९०२८२७०२६८
रोहन नाईक : ८४४६८०७२७३
कौस्तुभ पाटील : ८०८७३५०३५९

#संजीवनीपरिवार #आकाशकंदीलकार्यशाळा #वसई

पारंपरिक रचना

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

API संदेश / इव्हेंट कव्हर

1200 × 628

WhatsApp API संदेशाचे चित्र (template header), Facebook इव्हेंट कव्हर, लिंक प्रिव्ह्यू

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — API संदेश / इव्हेंट कव्हरथेट पान पहा →

पोस्टर — वर रंगीत मोठे शीर्षक, खाली मोठी तारीख

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

बाजूपट्टी — डावीकडे रंगीत पट्टीत तारीख, स्थळ व संपर्क

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

प्रवेशिका — तिकिटासारखी पत्रिका, खाली फाडता येणाऱ्या भागात तारीख-वेळ-स्थळ