संजीवनी परिवार/निमंत्रणे व बॅनर/संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ · सकाळी ८.३० वाजता

वाघेश्वरी मंदिर, वाघोली

संदेशाचा मजकूर

कार्डवर नसलेली सविस्तर माहिती (आकर्षणे, नियम, संपर्क) या मजकुरात आहे. कॉपी करून चित्रासोबत पाठवा.

WhatsApp संदेश

गट व वैयक्तिक संदेशासाठी, चित्रासोबत (*ठळक* WhatsApp मध्ये ठळक दिसते)

॥ संजीवनी कलादालन ॥
*संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६*

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी परिवार वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूमातीच्या साहाय्याने श्रीगणेशमूर्ती बनवणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

*दिनांक :* रविवार, ६ सप्टेंबर २०२६, सकाळी ८.३० वाजता
*स्थळ :* वाघेश्वरी मंदिर, वाघोली

*महत्त्वाची माहिती*
१. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
२. कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
३. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
४. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.

*वि. सू. :* कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभागासाठी आपली नावे खालील सदस्यांकडे त्वरित नोंदवावीत.

*संपर्क*
अक्षय म्हात्रे : ९०२८२६५४२६
प्रलोभ म्हात्रे : ९३२०४९००६२
मयूर नाईक : ९०२८२७०२६८
रोहन नाईक : ८४४६८०७२७३
कौस्तुभ पाटील : ८०८७३५०३५९

Instagram / Facebook मजकूर

पोस्टखालील मजकूर (caption), शेवटी हॅशटॅग

॥ संजीवनी कलादालन ॥
संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी परिवार वेगवेगळे उपक्रम आयोजित करीत असते. सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडूमातीच्या साहाय्याने श्रीगणेशमूर्ती बनवणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक : रविवार, ६ सप्टेंबर २०२६, सकाळी ८.३० वाजता
स्थळ : वाघेश्वरी मंदिर, वाघोली

महत्त्वाची माहिती
१. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
२. कार्यशाळेत इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.
३. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
४. मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य संजीवनी परिवाराकडून पुरविण्यात येईल.

वि. सू. : कार्यशाळेत मर्यादित जागा उपलब्ध असल्याने सहभागासाठी आपली नावे खालील सदस्यांकडे त्वरित नोंदवावीत.

संपर्क
अक्षय म्हात्रे : ९०२८२६५४२६
प्रलोभ म्हात्रे : ९३२०४९००६२
मयूर नाईक : ९०२८२७०२६८
रोहन नाईक : ८४४६८०७२७३
कौस्तुभ पाटील : ८०८७३५०३५९

#संजीवनीपरिवार #श्रीगणेशमूर्तीकार्यशाळा #वसई

पारंपरिक रचना

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

API संदेश / इव्हेंट कव्हर

1200 × 628

WhatsApp API संदेशाचे चित्र (template header), Facebook इव्हेंट कव्हर, लिंक प्रिव्ह्यू

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — API संदेश / इव्हेंट कव्हरथेट पान पहा →

पोस्टर — वर रंगीत मोठे शीर्षक, खाली मोठी तारीख

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

बाजूपट्टी — डावीकडे रंगीत पट्टीत तारीख, स्थळ व संपर्क

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

संजीवनी परिवार आयोजित श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

प्रवेशिका — तिकिटासारखी पत्रिका, खाली फाडता येणाऱ्या भागात तारीख-वेळ-स्थळ