संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२५
रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ · सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
वाघेश्वरी मंदिर, वाघोली
संदेशाचा मजकूर
कार्डवर नसलेली सविस्तर माहिती (आकर्षणे, नियम, संपर्क) या मजकुरात आहे. कॉपी करून चित्रासोबत पाठवा.
WhatsApp संदेश
गट व वैयक्तिक संदेशासाठी, चित्रासोबत (*ठळक* WhatsApp मध्ये ठळक दिसते)
॥ संजीवनी कलादालन ॥ *संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२५* आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली ८ वर्षे संजीवनी कलादालन अंतर्गत आकाशकंदील व शाडूमाती गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे. *दिनांक :* रविवार, १९ ऑक्टोबर २०२५, सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत *स्थळ :* वाघेश्वरी मंदिर, वाघोली *महत्त्वाची माहिती* १. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल. २. आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल. ३. सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल. ४. आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. *वि. सू. :* जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत. *संपर्क* आपली नावे खालील क्रमांकांवर फोन कॉलवरून, मेसेज करून किंवा आपल्या गावातील संजीवनी प्रतिनिधीकडे नोंदवावीत. अक्षय म्हात्रे : ९०२८२६५४२६ प्रलोभ म्हात्रे : ९३२०४९००६२ मयूर नाईक : ९०२८२७०२६८ रोहन नाईक : ८४४६८०७२७३ कौस्तुभ पाटील : ८०८७३५०३५९
Instagram / Facebook मजकूर
पोस्टखालील मजकूर (caption), शेवटी हॅशटॅग
॥ संजीवनी कलादालन ॥ संजीवनी परिवार आयोजित आकाशकंदील कार्यशाळा २०२५ आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली ८ वर्षे संजीवनी कलादालन अंतर्गत आकाशकंदील व शाडूमाती गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे. दिनांक : रविवार, १९ ऑक्टोबर २०२५, सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत स्थळ : वाघेश्वरी मंदिर, वाघोली महत्त्वाची माहिती १. कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल. २. आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल. ३. सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल. ४. आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत. संपर्क आपली नावे खालील क्रमांकांवर फोन कॉलवरून, मेसेज करून किंवा आपल्या गावातील संजीवनी प्रतिनिधीकडे नोंदवावीत. अक्षय म्हात्रे : ९०२८२६५४२६ प्रलोभ म्हात्रे : ९३२०४९००६२ मयूर नाईक : ९०२८२७०२६८ रोहन नाईक : ८४४६८०७२७३ कौस्तुभ पाटील : ८०८७३५०३५९ #संजीवनीपरिवार #आकाशकंदीलकार्यशाळा #वसई
पारंपरिक रचना
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
API संदेश / इव्हेंट कव्हर
1200 × 628WhatsApp API संदेशाचे चित्र (template header), Facebook इव्हेंट कव्हर, लिंक प्रिव्ह्यू

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्टर — वर रंगीत मोठे शीर्षक, खाली मोठी तारीख
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
बाजूपट्टी — डावीकडे रंगीत पट्टीत तारीख, स्थळ व संपर्क
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
प्रवेशिका — तिकिटासारखी पत्रिका, खाली फाडता येणाऱ्या भागात तारीख-वेळ-स्थळ