संजीवनी परिवार/निमंत्रणे व बॅनर/सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६

शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ · सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

रविवार, १ नोव्हेंबर २०२६ · सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत

श्री उमादेवी मंदिर, उमराळे

वैयक्तिक निमंत्रण

पाहुण्याचे नाव लिहा आणि निमंत्रण डाउनलोड करा. नाव कुठेही साठवले जात नाही.

संदेशाचा मजकूर

कार्डवर नसलेली सविस्तर माहिती (आकर्षणे, नियम, संपर्क) या मजकुरात आहे. कॉपी करून चित्रासोबत पाठवा.

WhatsApp संदेश

गट व वैयक्तिक संदेशासाठी, चित्रासोबत (*ठळक* WhatsApp मध्ये ठळक दिसते)

॥ सस्नेह निमंत्रण ॥
*सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६*

सामवेद जागरण मंच, संजीवनी परिवार आणि जैमुनी सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!

*दिनांक :* शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
*दिनांक :* रविवार, १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
*स्थळ :* श्री उमादेवी मंदिर, उमराळे

*पेठेतील आकर्षणे*
• आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
• विविध प्रकारचे कपडे
• चविष्ट दिवाळी फराळ
• भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
• रुचकर खाद्यपदार्थ
• लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
आणि बरेच काही…

चला, या दिवाळीत आपल्या समाजातील व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहूया, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देऊया आणि आनंद, आपुलकी व एकतेचा सण एकत्र साजरा करूया!

*सर्व समाज बंधू-भगिनींना व कुटुंबीयांना आग्रहाचे निमंत्रण!*

आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!

नक्की या… आपल्या माणसांसाठी, आपल्या समाजासाठी!

Instagram / Facebook मजकूर

पोस्टखालील मजकूर (caption), शेवटी हॅशटॅग

॥ सस्नेह निमंत्रण ॥
सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६

सामवेद जागरण मंच, संजीवनी परिवार आणि जैमुनी सहकारी पतपेढी मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!

दिनांक : शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६, सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
दिनांक : रविवार, १ नोव्हेंबर २०२६, सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत
स्थळ : श्री उमादेवी मंदिर, उमराळे

पेठेतील आकर्षणे
• आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
• विविध प्रकारचे कपडे
• चविष्ट दिवाळी फराळ
• भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
• रुचकर खाद्यपदार्थ
• लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
आणि बरेच काही…

चला, या दिवाळीत आपल्या समाजातील व्यावसायिकांच्या पाठीशी उभे राहूया, त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देऊया आणि आनंद, आपुलकी व एकतेचा सण एकत्र साजरा करूया!

सर्व समाज बंधू-भगिनींना व कुटुंबीयांना आग्रहाचे निमंत्रण!

आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती!

नक्की या… आपल्या माणसांसाठी, आपल्या समाजासाठी!

#संजीवनीपरिवार #ग्राहकपेठ #वसई

पारंपरिक रचना

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

API संदेश / इव्हेंट कव्हर

1200 × 628

WhatsApp API संदेशाचे चित्र (template header), Facebook इव्हेंट कव्हर, लिंक प्रिव्ह्यू

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — API संदेश / इव्हेंट कव्हरथेट पान पहा →

पोस्टर — वर रंगीत मोठे शीर्षक, खाली मोठी तारीख

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

बाजूपट्टी — डावीकडे रंगीत पट्टीत तारीख, स्थळ व संपर्क

स्टेटस / स्टोरी

1080 × 1920

WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — स्टेटस / स्टोरीथेट पान पहा →

पोस्ट / संदेश

1080 × 1350

WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६ — पोस्ट / संदेशथेट पान पहा →

प्रवेशिका — तिकिटासारखी पत्रिका, खाली फाडता येणाऱ्या भागात तारीख-वेळ-स्थळ