सामवेदी ग्राहकपेठ २०१४
प्रबोधन क्षेत्र2 July 2016

सामवेदी ग्राहकपेठ २०१४

सामवेदी ग्राहकपेठ २०१४ चा शुभारंभ १८ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री जयवंत नाईक, फुलारे यांच्या हस्ते झाला. अध्यक्ष स्थानी आदरणीय बबनशेठ नाईक होते. कार्यक्रमाच्या वेळी समाजातील मान्यव मंडळी उपस्थित होती. सामवेद…

लेखक संजीवनी परिवार

gp_content_01_2014

सामवेदी ग्राहकपेठ २०१४ चा  शुभारंभ १८  ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री जयवंत नाईक, फुलारे यांच्या हस्ते झाला. अध्यक्ष स्थानी आदरणीय बबनशेठ नाईक होते. कार्यक्रमाच्या वेळी समाजातील मान्यव मंडळी उपस्थित होती.

gp_content_02_2014

gp_content_03_2014

सामवेद ग्राहकपेठ-२०१८ ही  १८ ऑक्टोबर २०१४  ते २० ऑक्टोबर २०१४ या कलावधित उमादेवी मंदिर पटांगण, उमराळे येथे भरविण्यात आली होती. यात एकंदर १८ स्टॉल लावण्यात आले होते. यात फटाके, दिवाळीचा फराळ, कॉस्मंटिक व ज्वेलरी, लहान मुलांपासून ते मोठ्या साठी पर्यन्त कपडे, भेटवस्तु, स्वयपाक घरातील भांडी, कम्प्युटर हार्डवेअर, सोलार गॅस गिझर आणि बेकरी व डेअरी उत्पादन इत्यादींचे स्टॉल होते. स्टॉल सायंकाळी 5 ते रात्रो 9 पर्यन्त चालू होते. विशेष म्हणजे याही वर्षी जास्तीत जास्त स्टॉल धारक महिला होत्या.

gp_content_04_2014

gp_content_06_2014

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी समाजबांधवनी साधारण सहभाग घेतला.