संजीवनी परिवार/प्रबोधन क्षेत्र
04प्रबोधन क्षेत्र

ज्ञानातून जागृती, जागृतीतून प्रगती

विचारातून परिवर्तन

सन २००३ पासून संजीवनी व्याख्यानमालेचा प्रारंभ. व्याख्यानमालेअंतर्गत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन. अर्थसाक्षरतेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन.

उपक्रम

  1. 01
    संजीवनी व्याख्यानमाला२००३ पासून सुरू — आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते, २३ व्या वर्षात
  2. 02
    अर्थसंकल्प विश्लेषणकेंद्रीय अर्थसंकल्पावर तज्ज्ञांची चर्चा व विश्लेषण
  3. 03
    गुंतवणूक कार्यशाळाशेअर बाजार माहिती व गुंतवणूक नियोजन मार्गदर्शन
  4. 04
    ऑनलाइन व्याख्यानेकोरोना काळातही व्याख्यानमालेचे सातत्य — डिजिटल माध्यमातून
23व्याख्यानमालेचे वर्षे
"

"विचाराने माणूस घडतो, विचाराने समाज घडतो."

मुख्य पानावर परत

संबंधित लेख

संजीवनी व्याख्यानमाला - २०२१

पुष्प पहिले पुष्प दुसरे पुष्प तिसरे पुष्प पहिले - दिनांक २५ एप्रिल, संध्याकाळी ६ वाजता. वक्ता - डॉ. भूषण केळकर, B.Tech. Ph.D. विषय - चौथी औद्योगिक क्रांति, आव्हानं आणि संधी ठिकाण - झूम मिटींग पुष्प पहिले - न्यूफ्लेक्स…

अधिक वाचा →

संजीवनी परिवार आयोजित जागतिक मराठी राज्यभाषा दिन

इंग्रजी माध्यम, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादीचे आकर्षण असताना ही मुलं आवडीने वाचन करतात, योग्य ते प्रयत्न केल्यास मुलांना वाचनाची गोडी निर्माण होते असे प्रतिपादन संजीवनी वाचन अभियानाच्या सहायिका सौ. कल्पना म्हात्रे यांनी…

अधिक वाचा →

द्वितीय पुष्प

श्रद्धांजली कलाम सरांना संजीवनी परिवाराने संजीवनी कट्ट्या अंतर्गत. रविवार २ ऑगस्ट २०१५ सकाळी ८ वाजता निर्मळ श्रद्धाश्रम, येथे " श्रध्दांजली कलाम सरांना " या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राजू नाईक यांनी सर्वाचे स्वागत…

अधिक वाचा →

प्रथम पुष्प

आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा संजीवनी कट्ट्यावर " आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा" या विषयावर चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत आपल्या परिसरातील शिक्षणात वेगळ्या वाटा चोखाळणारे कुमार " विनीत परेरा " व कुमार "अमेय…

अधिक वाचा →

स्वामी विवेकानंद सार्ध शती

१२ जानेवारीला 2013, स्वामी विवेकानंद सार्ध शती (स+ अर्ध + शती = शतक) म्हणजे दीडशेवी जयंती. स्वामीजीची तरुणावर फार श्रद्धा होती. तरुणच या देशाला गतवैभव मीळवून देतील असा विश्वास होता. तरुण विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी…

अधिक वाचा →

सामवेदी ग्राहकपेठ २०१३

समाजातील छोटा-मोठा व्यवसाय कारण-यांना किंवा नवीन व्यवसाय करू इछिणार्‍यांना प्रेरणा मिळावी, आपला भिडस्त स्वभाव टाकून मोकळ्या पणाने व्यवसाय करायला हवा असे वातावरण निर्माण करणे हेच ग्राहकपेठेचं उद्दिष्ट. तसच दिवाळी निमित्त…

अधिक वाचा →

सामवेदी ग्राहकपेठ २०१४

सामवेदी ग्राहकपेठ २०१४ चा शुभारंभ १८ ऑक्टोबर २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री जयवंत नाईक, फुलारे यांच्या हस्ते झाला. अध्यक्ष स्थानी आदरणीय बबनशेठ नाईक होते. कार्यक्रमाच्या वेळी समाजातील मान्यव मंडळी उपस्थित होती. सामवेद…

अधिक वाचा →

वेदकाळापासून भारत आर्यावर्त म्हणून ओळखला जातो.

वेदकाळापासून भारत "आर्यावर्त" म्हणून ओळखला जातो. प्रा. डॉ. आसावरी बापट. अलीकडच्या काळात भौगोलिक भूप्रदेश म्हणजे राष्ट्र अशी व्याख्या केली जाते परंतु राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नव्हे. जो भूप्रदेश आध्यात्मिकदृष्ट्या एका…

अधिक वाचा →

३) पुष्प तिसरे - “रूरल रेलेशनचे श्री प्रदिप लोखंडे यांची मुलाखत”

श्रीयुत प्रदीप लोखंडेव मुलाखतकर श्री सुमेध रिसबुड (०४.०५.२०१४) ३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही तर ७० टक्के लोक गावात राहतात त्यांनाही बरोबर घ्यावे लागेल असे प्रतिपादन श्रीयुत प्रदीप लोखंडे यांनी…

अधिक वाचा →

२) पुष्प दुसरे - “चित्रकार श्री वासुदेव कामत यांची मुलाखत”

चित्रकार श्री वासुदेव कामत व मुलाखतकार विनायक परब (२७.०४.२०१४) कलाक्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या मधील रसिकपणाचाआणि आस्वादाचा धागा जोडला गेला पाहिजे - वासुदेव कामत पहिल्यादा चित्रं पाहणं सुरु करावं आणि मग वाचणं सुरु…

अधिक वाचा →

१) पुष्प पहिले - “पहिले ते अर्थकारण दुसरे ते राजकारण

श्री गिरीश कुबेर ,संपादक दै. लोकसत्ता (२६.०४.२०१४) : आपल्यला जर प्रगती करावयाची असेल तर अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही. राजकारण हे दुय्यम आहे प्रत्येक जागतिक घडामोडीत , राजकारणाला एक महत्वाचा पदर असतो…

अधिक वाचा →

पुष्प तिसरे - "काश्मिर काल आज व उद्या "

श्री संजय नहार, संस्थापक, सरहद संस्था प्रथम काश्मिरला पाकिस्तान बरोबर जायचे आहे हे डोक्यातून काढा म्हणजे अर्धे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन श्री संजय नहार यांनी “संजीवनी व्याख्यानमाला - २०१३” मध्ये "काश्मिर काल, आज व…

अधिक वाचा →

पुष्प दुसरे - “धर्माचं ढोंग हीच नैतिकता”

ज्येष्ठ लेखक श्री राजन खान मी कुठल्याच धर्माचा नाही, देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे प्रतिपादन राजन खान यांनी “संजीवनी व्याख्यानमाला – २०१३" मध्ये “धर्म आणि नैतिकता” या विषया वर बोलताना…

अधिक वाचा →

पुष्प पहिले - “स्वामी विवेकानंद”

संशोधक डॉ दत्तप्रसाद दाभोळकर आपल्याला नवा भारत घडवायचा आहे ----- स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. आपले देव आता जुने झाले आहेत. आपल्याला नवा देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे असे…

अधिक वाचा →