आगामी
सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६
दिवाळीनिमित्त समाजातील उद्योजकांची खरेदी पेठ — फराळ, आकाशकंदील, कपडे, वस्तू आणि बरेच काही.
📍 श्री उमादेवी मंदिर, उमराळे
सविस्तर माहिती →आकाशकंदील कार्यशाळा २०२६
संजीवनी कलादालन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा.
📍 वाघेश्वरी मंदिर, वाघोली
सविस्तर माहिती →मागील कार्यक्रम
स्वच्छता अभियान २०२६
संजीवनी परिवाराचे वार्षिक स्वच्छता अभियान — सर्वांनी सहभागी व्हावे.
📍 निर्मळ विद्यालय व मंदिर, निर्मळ
सविस्तर माहिती →श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२६
इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडूमातीची श्रीगणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा.
📍 वाघेश्वरी मंदिर, वाघोली
सविस्तर माहिती →वृक्षवाढदिवस २०२६
संजीवनी वनराई प्रकल्पाचा २१वा वाढदिवस — वृक्षारोपण करून साजरा.
📍 निर्मळ विद्यालय, निर्मळ
सविस्तर माहिती →संजीवनी व्याख्यानमाला २०२६
वार्षिक व्याख्यानमाला — विविध क्षेत्रांतील नामांकित वक्त्यांची व्याख्याने.
📍 सामवेद भवन पटांगण, उमराळे, जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
सविस्तर माहिती →मराठी भाषा गौरव दिन २०२६
कुसुमाग्रज जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन — वाचन अभियान केंद्रातील विद्यार्थ्यांचे काव्यवाचन.
📍 स्वामी समर्थ मठ, भुईगाव
सविस्तर माहिती →संजीवनी वक्तृत्व स्पर्धा २०२५-२६
चार गटांत १११ विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
📍 भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे
सविस्तर माहिती →आकाशकंदील कार्यशाळा २०२५
आठवी कार्यशाळा — ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग.
📍 वाघेश्वरी मंदिर, वाघोली
सविस्तर माहिती →श्री गणेशमूर्ती कार्यशाळा २०२५
सातवी कार्यशाळा — १३० विद्यार्थ्यांनी शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवल्या.
📍 श्रीवाघेश्वरी मंदिर, वाघोली
सविस्तर माहिती →वृक्षवाढदिवस २०२५
भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे येथे वृक्षारोपण करून वृक्षवाढदिवस साजरा.
📍 भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे
सविस्तर माहिती →संजीवनी व्याख्यानमाला २०२५
श्री. अतुल कहाते, सौ. सुमेधा योगेश चिथाडे आणि डॉ. स्मिता दातार यांची व्याख्याने.
सविस्तर माहिती →संजीवनी व्याख्यानमाला २०२४
श्रीमती अंजली चिपलकट्टी, डॉ. प्रदीप आपटे आणि श्री. अशोक राणे यांची व्याख्याने.
📍 सामवेद भवन पटांगण, उमराळे, जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
सविस्तर माहिती →