ब्रँड मार्गदर्शक
पोस्टर, बॅनर, निमंत्रणपत्रिका किंवा भागीदार साहित्य बनवताना संजीवनी परिवारची ओळख सर्वत्र एकसारखी राहावी यासाठी.
लोगो पुन्हा काढू नका — इथल्या फाइल्स वापरा.



मोठ्या बॅनरसाठी व्हेक्टर (SVG/PDF) फाइल लागल्यास आम्हाला ई-मेल करा. sanjeevani.parivar@gmail.com

मोकळी जागा
लोगोभोवती सर्व बाजूंनी किमान लोगोच्या उंचीच्या एक-चतुर्थांश इतकी जागा मोकळी ठेवा.


किमान आकार
पूर्ण लोगो: स्क्रीनवर 120px / छपाईत 30 मिमी रुंद. चिन्ह: 32px / 10 मिमी.

गडद पार्श्वभूमी
गडद रंगावर किंवा फोटोवर लोगो पांढऱ्या पट्टीवर ठेवा.

ताणू नका

रंग बदलू नका

फिरवू नका

सावली/इफेक्ट नको

गर्दीच्या पार्श्वभूमीवर नको
लोगोचे रंग छपाई व लोगोसाठी. वेबसाइटचे रंग थोडे गडद आहेत, जेणेकरून मजकूर सहज वाचता येईल.
लोगो व छापील साहित्य
संजीवनी लाल
#EE1D21RGB 238, 29, 33
"सं" अक्षर व नाव
पांढऱ्यावर लहान मजकुरासाठी नको (4.35:1)
संजीवनी हिरवा
#00A646RGB 0, 166, 70
ढाल व घोषवाक्य
पांढऱ्यावर लहान मजकुरासाठी नको (3.21:1)
क्रीम
#FCFBABRGB 252, 251, 171
ढालीचा आतील भाग
पांढऱ्यावर लहान मजकुरासाठी नको (1.08:1)
मजकूर, बटणे, सोशल मीडिया पोस्ट
प्राथमिक — लाल
#C41E3ARGB 196, 30, 58
बटणे, शीर्षके, दुवे
पांढऱ्यावर मजकुरासाठी योग्य (5.84:1)
दुय्यम — हिरवा
#1B7A1BRGB 27, 122, 27
घोषवाक्य, पूरक घटक
पांढऱ्यावर मजकुरासाठी योग्य (5.46:1)
सोनेरी
#F5C518RGB 245, 197, 24
गडद पार्श्वभूमीवरील ठळक मजकूर, सजावट
पांढऱ्यावर लहान मजकुरासाठी नको (1.63:1)
प्रत्येक क्षेत्राच्या साहित्यासाठी
शिक्षण क्षेत्र
#1565C0पर्यावरण क्षेत्र
#1B7A1Bआरोग्य क्षेत्र
#C41E3Aप्रबोधन क्षेत्र
#6A1B9Aदोन्ही Google Fonts वर मोफत उपलब्ध.
नाव
संजीवनी परिवार · Sanjeevani Parivar
सर्वत्र हेच नाव वापरा
घोषवाक्य
ध्यास परिवर्तनाचा
इंग्रजीत: Obsession for Change
ब्रीदवाक्य
सा नो दधातु सुकृतस्य लोके
लोगोच्या ढालीखाली
स्थापना
१९९४ · वसई
नोंदणी वर्ष नव्हे — स्थापना वर्ष
भागीदार कार्यक्रम, प्रायोजकत्व किंवा माध्यमांमध्ये लोगो वापरायचा असल्यास आम्हाला कळवा.
sanjeevani.parivar@gmail.com