विद्यार्थी कौतुक समारंभ
शिक्षण क्षेत्र8 July 2016

विद्यार्थी कौतुक समारंभ

सामवेदी ब्राह्मण संघ, शिक्षण समिती आयोजित विद्यार्थी गौरव समारंभ बलिप्रतिपदेच्या शुभ दिवसी संपन्न झाला. संघाचे सरचिटणीस श्री विश्वनाथ नाईक यांनी प्रास्ताविक व सर्वांचं स्वागत केलं. एका दृष्टीक्षेपात गौरव प्राप्त…

लेखक संजीवनी परिवार

vgs1

vgs2

सामवेदी ब्राह्मण संघ, शिक्षण समिती आयोजित विद्यार्थी गौरव समारंभ बलिप्रतिपदेच्या शुभ दिवसी संपन्न झाला.

vgs3

संघाचे सरचिटणीस श्री विश्वनाथ नाईक यांनी प्रास्ताविक व सर्वांचं स्वागत केलं.

एका दृष्टीक्षेपात गौरव प्राप्त विद्यार्थी

SSC ६९ Engineer Digree १९

HSc ३८ Engineer diploma ५

Graduate ४४ Post Graduate १६

Scholarship  २

vgs4

आपले विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होत आहेत. अमेरिका ,लंडन येथून एम एस , पोस्ट ग्रॅज्युएट करत आहेत, दहावी बारावी बरोबरच इंजिनिअर डिग्री डिप्लोमा मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत आहेत. या सर्वांचं अभिनंदन, त्याच बरोबर इतर कलेत ही आपल्या विद्यार्थाने पारंगत व्हावं असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष श्री बबनशेठ नाईक यांनी केलं आपला मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी लोकसत्ता ब्लॉग बेंचरर्स सारख्या उपक्रमात सहभागी होण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

vgs5

गौरवप्राप्त विद्यार्थी

दहावीच्या शालांत परीक्षेत ९५ % गुण मिळवून समाजात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करताना श्री द. ग. नाईक

प्राणिति प्रशांत नाईक

प्राणिति प्रशांत नाईक

तेजस अजित नाईक

तेजस अजित नाईक

अनुश्री संजय नाईक

अनुश्री संजय नाईक

vgs6

vgs7

उपस्थित समाज बांधव