पर्यावरण क्षेत्रसंपन्न

वृक्षवाढदिवस २०२५

भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे येथे वृक्षारोपण करून वृक्षवाढदिवस साजरा.

दिनांक व स्थळ

  • रविवार, ६ जुलै २०२५

भाऊसाहेब वर्तक विद्यामंदिर, नाळे

प्राध्यापक श्री. सायनेकर सरांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संजीवनी वनराई प्रकल्पाचा हा २०वा वाढदिवस.