प्रबोधन क्षेत्रसंपन्न

संजीवनी व्याख्यानमाला २०२५

श्री. अतुल कहाते, सौ. सुमेधा योगेश चिथाडे आणि डॉ. स्मिता दातार यांची व्याख्याने.

दिनांक व स्थळ

  • रविवार, २७ एप्रिल २०२५
  • गुरुवार, १ मे २०२५
  • रविवार, ४ मे २०२५

ऋतुचक्र वसंत ऋतूचे नावीन्य लेवून येते. सृष्टी अंतर्बाह्य मोहरून निघते. २००३ पासून विविध क्षेत्रांतील नामांकित वक्ते नानाविध विषयांद्वारे जगाचा अंतर्बाह्य वेध घेणारे व्यासपीठ म्हणजे संजीवनी व्याख्यानमाला. आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाताना अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदलाची जाणीव करून देण्यासाठी यावर्षी संजीवनी व्याख्यानमालेत येत आहेत.

व्याख्याने

  1. पुष्प पहिले · रविवार, २७ एप्रिल २०२५ ·

    श्री. अतुल कहाते

    प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञ व लेखक

    “आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) : नव्या युगाची सुरुवात”

  2. पुष्प दुसरे · गुरुवार, १ मे २०२५ ·

    सौ. सुमेधा योगेश चिथाडे

    सैनिक पत्नी व सैनिकाची आई

    “राष्ट्राय स्वाहा, इदं न मम”

  3. पुष्प तिसरे · रविवार, ४ मे २०२५ ·

    डॉ. स्मिता दातार

    प्रसिद्ध लेखिका

    “स्त्री : काल, आज, उद्या”