पर्यावरण क्षेत्रसंपन्न
स्वच्छता अभियान २०२६
संजीवनी परिवाराचे वार्षिक स्वच्छता अभियान — सर्वांनी सहभागी व्हावे.
दिनांक व स्थळ
- शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत
निर्मळ विद्यालय व मंदिर, निर्मळ
संजीवनी परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे निर्मळ विद्यालय व मंदिर परिसर, निर्मळ येथील मैदान व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे.