पर्यावरण क्षेत्रसंपन्न
वृक्षवाढदिवस २०२६
संजीवनी वनराई प्रकल्पाचा २१वा वाढदिवस — वृक्षारोपण करून साजरा.
दिनांक व स्थळ
- रविवार, २६ जुलै २०२६सकाळी ७.३० वाजता
निर्मळ विद्यालय, निर्मळ
प्राध्यापक श्री. सायनेकर सरांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संजीवनी वनराई प्रकल्पाचा हा २१वा वाढदिवस. श्रीमद् शंकराचार्य मंदिर परिसरात सुरू झालेला वृक्षवाढदिवस यावर्षी निर्मळ विद्यालय परिसरात वृक्षारोपण करून साजरा करूया.