संजीवनी परिवार/प्रबोधन क्षेत्र/संजीवनी व्याख्यानमाला
प्रबोधन क्षेत्र

संजीवनी व्याख्यानमाला

२००३ पासून सुरू — नामवंत वक्ते, २४ व्या वर्षात

उपक्रमाबद्दल

महाराष्ट्रातील नामवंत वक्ते, विषयांतील विविधता आणि नेटके नियोजन यांमुळे २००३ पासून सातत्य राखलेली संजीवनी व्याख्यानमाला वसई तालुक्यातील दर्जेदार व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते. यंदा ती २४ व्या वर्षात आहे. समाजात देण्याची मानसिकता वाढावी यासाठी प्रत्येक व्याख्यानमालेत सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून परिवाराच्या माध्यमातून देणगी दिली जाते; २०२५ मध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या कार्यास ₹६१,०००/- ची देणगी देण्यात आली. कोरोना काळातही ही व्याख्यानमाला ऑनलाइन माध्यमातून सुरू राहिली.

व्याख्यानमाला — संपूर्ण यादी

71 व्याख्याने · 24 वर्षे

202624वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
प्रा. डॉ. मृदुला दाढे#69

तरी असेल गीत हे

२६ एप्रिल २०२६

YouTubeपाहा
श्री. आनंद वासुदेव हर्डीकर#70

नेताजी, तुमि कोथाय?

१ मे २०२६

YouTubeपाहा
श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन#71

चांगला माणूस घडण्यासाठी!

३ मे २०२६

YouTubeपाहा
202523वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री. अतुल कहाते#66

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) : नव्या युगाची सुरुवात

२७ एप्रिल २०२५

YouTubeपाहा
सौ. सुमेधा योगेश चिथाडे#67

राष्ट्राय स्वाहा, इदं न मम

१ मे २०२५

YouTubeपाहा
डॉ. स्मिता दातार#68

स्त्री : काल, आज, उद्या

४ मे २०२५

YouTubeपाहा
202422वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्रीमती अंजली चिपलकट्टी#63

माणूस असा का वागतो

१ मे २०२४

YouTubeपाहा
डॉ. प्रदीप आपटे#64

अन्नाचा इतिहास

४ मे २०२४

YouTubeपाहा
श्री. अशोक राणे#65

सिनेमा पाहणारा माणूस

५ मे २०२४

YouTubeपाहा
202321वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
वीरमाता अनुराधा गोरे#60

विस्मृतीत गेलेले वीरांगना

१९ एप्रिल २०२३

YouTubeपाहा
डॉ. भूषण केळकर#61

वेध भविष्याचा : तंत्रज्ञान आणि आव्हान

३० एप्रिल २०२३

YouTubeपाहा
श्री विजय केंकरे#62

एक नाट्यप्रवास — मुलाखत : श्रीमती स्मिता गवाणकर

०१ मे २०२३

YouTubeपाहा
202220वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्रीमती नीलांबरी जोशी#57

भविष्यकाळातील माध्यम तंत्रज्ञान आणि मानसशास्त्र

२४ एप्रिल २०२२

YouTubeपाहा
श्री अक्षय जोग#58

स्वा. सावरकर : आक्षेप आणि वास्तव

०१ मे २०२२

YouTubeपाहा
श्रीमती गौरी कानिटकर#59

विवाह संस्कार - सहजीवन

०८ मे २०२२

YouTubeपाहा
202119वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ भूषण केळकर#54

चौथी औद्योगिक क्रांती : आव्हान आणि संधी

२५ एप्रिल २०२१

YouTubeपाहा
श्री अधिक कदम#55

१९९८ ते २०२१ काश्मीर सेवा यज्ञ

०१ मे २०२१

YouTubeपाहा
डॉ अनिल काकोडकर#56

सिलेज : ग्रामीण समृद्धीसाठी ज्ञान सेतू

०२ मे २०२१

YouTubeपाहा
202018वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री अतुल कहाते#51

डिजिटल परिवर्तन : आव्हाने आणि संधी

०१ मे २०२०

YouTubeपाहा
श्री संदीपकुमार साळुंखे#52

कोरोनानंतरचे जग : आव्हाने आणि संधी

१७ मे २०२०

YouTubeपाहा
प्रा डॉ.शैलेश कुलकर्णी#53

सकारात्मक दृष्टिकोन

२४ मे २०२०

YouTubeपाहा
201917वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्रीमती धनश्री लेले#48

कहत कबीर

०१ मे २०१९

श्री चंद्रकांत कुलकर्णी#49

मुलाखत - श्री गिरीश पतके

०४ मे २०१९

श्री सागर रेड्डी#50

मुलाखत - श्रीमती स्मिता गवाणकर

०५ मे २०१९

201816वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. जयंत व मंगला नारळीकर#45

मुलाखत - श्री अरविंद परांजपे

२९ एप्रिल २०१८

YouTubeपाहा
श्रीमती भारती ठाकूर#46

नर्मदा परिक्रमा ते नर्मदालय

०१ मे २०१८

YouTubeपाहा
श्री गणेश प्रभू#47

प्राचीन विज्ञानातील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान

०६ मे २०१८

YouTubeपाहा
201715वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
कर्नल शैलेश रायकर#42

सर्जिकल स्ट्राईक तथ्य की मिथ्य

०१ मे २०१७

YouTubeपाहा
डॉ तात्याराव लहाने#43

अनुपस्थित

०५ मे २०१७

श्रीमती मृदुला बर्वे#44

स्टार्टअप एक मानसिकता

०७ मे २०१७

YouTubeपाहा
201614वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
प्रा. डॉ. मृदुला बेळे#39

औषधांचे अर्थकारण आणि पेटंट

२४ एप्रिल २०१६

YouTubeपाहा
श्री अरविंद परांजपे#40

विश्वातील सजीवसृष्टी - एक शोध

०१ मे २०१६

YouTubeपाहा
प्रा. डॉ आसावरी बापट#41

कौटिल्य, शिवाजी आणि राष्ट्रवाद

०६ मे २०१६

YouTubeपाहा
201513वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री नामदेवराव जाधव#36

शिवाजी ते मॅनेजमेंट गुरु

०१ मे २०१५

डॉ. रोहित साने#37

आहार, आरोग्य आणि आयुर्वेद

०२ मे २०१५

श्री सुनील देवधर#38

ईशान्य भारत समस्या आणि समाधान

०४ मे २०१५

YouTubeपाहा
201412वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री गिरीश कुबेर (संपादक लोकसत्ता)#33

पहिले ते अर्थकारण, दुसरे ते राजकारण

२६ एप्रिल २०१४

YouTubeपाहा
श्री वासुदेव कामत (प्रसिद्ध चित्रकार)#34

कलाप्रवास व व्यातीत बारकावे मुलाखत श्री विनायक परब

२७ एप्रिल २०१४

YouTubeपाहा
श्री प्रदीप लोखंडे (रुरल रिलेशन्स)#35

ग्रामीण सेहसबंधाचा प्रवास व अनुभव (मुलाखत श्री सुमेध वडावाला)

०४ मे २०१४

YouTubeपाहा
201311वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर#30

वर्तमानकाळासाठी विवेकानंद

२१ एप्रिल २०१३

YouTubeपाहा
श्री राजन खान#31

धर्म आणि नैतिकता

२८ एप्रिल २०१३

श्री संजय नहार#32

काश्मीर : काल - आज - उद्या

०१ मे २०१३

201210वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री दिलीप दांद (कमांडर)#27

सात समुद्राची परिक्रमा, मुलाखत- श्री श्रीराम कळकर

२९ एप्रिल २०१२

श्री दिलीप कुळकर्णी#28

बदलती जीवन शैली आणि पर्यावरण

०१ मे २०१२

श्री दिलीप कुळकर्णी (DSK)#29

मी असा घडलो

०६ मे २०१२

YouTubeपाहा
20119वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री संदीप वासलेकर (आंतरराष्ट्रीय विचारवंत)#24

एका दिशेचा शोध

२३ एप्रिल २०११

YouTubeपाहा
श्री चंद्रशेखर टिळक (अर्थतज्ञ)#25

आर्थिक घोटाळे आणि आपली अर्थव्यवस्था

२४ एप्रिल २०११

YouTubeपाहा
श्री संजय जोशी#26

मी आणि माझा देव

०१ मे २०११

YouTubeपाहा
20108वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
सौ ऋजुता दिवेकर (आहारतज्ञ)#21

नीट खा निवांत रहा (मुळात सौ स्मिता गवाणकर)

२५ एप्रिल २०१०

श्री नितीन पोतदार (कॉर्पोरेट लॉयर)#22

मला उद्योजक व्हायचंय

०१ मे २०१०

डॉ. आनंद कर्वे (संशोधक उर्जा स्रोत)#23

पर्यावरण सुसंगत ऊर्जा स्रोत

०२ मे २०१०

20097वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. सुधीर निरगुडकर (उद्घोजक)#18

मुलाखत - श्री सुधीर गाडगीळ

२६ एप्रिल २००९

डॉ. मनोज भाटवडेकर (मानसोपचारतज्ञ)#19

सृजन पालकत्व

०१ मे २००९

श्री चंद्रशेखर टिळक (अर्थतज्ञ)#20

जागतिक मंदी आणि सामाजिक भारत

०२ मे २००९

20086वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. उदय निरगुडकर#15

लोकल ते ग्लोबल (मुळात: सौ वासंती वर्तक)

०१ मे २००८

डॉ. संजय ओक#16

वैद्यक : काल, आज आणि उद्या

०३ मे २००८

प्रो. सदानंद मोरे#17

लोकमान्य ते महात्मा

०४ मे २००८

20075वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री दिपक घसास#12

जागतिक खेडे - स्वरूप, आव्हान आणि संधी

०५ मे २००७

श्री विनय सहसबुद्धे (संचालक राष्ट्रीय प्रबोधिनी)#13

भारतीय लोकशाहीचे भवितव्य

१३ मे २००७

श्री कुमार केतकर (संपादक दे. लोकसत्ता)#14

इतिहास आणि भविष्य

२० मे २००७

20064वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर#09

नर्मदा आंदोलन सद्यस्थिती

०१ मे २००६

डॉ. बाळ फोंडके#10

जैवतंत्रज्ञानाचे सांस्कृतिक पैलू

०७ मे २००६

डॉ. श ना नवलगुंडकर#11

शिक्षण दिशा आणि दशा

१३ मे २००६

20053वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
प्रा. मुरलीधर सायनेकर#06

विवेके क्रिया आपुली पालटावी

१० एप्रिल २००५

YouTubeपाहा
श्री चंद्रशेखर धर्माधिकारी (निवृत्त मुख्य न्यायाधीश)#07

जरासे वेडे व्हा

१७ एप्रिल २००५

YouTubeपाहा
श्री विजय कुवळेकर (पत्रकार)#08

माहिती अधिकार

२४ एप्रिल २००५

20042वी व्याख्यानमाला2 व्याख्याने
श्री अच्युत गोडबोले#04

तंत्रज्ञान आणि भारत

०१ मे २००४

श्री विजय कुवळेकर (पत्रकार)#05

वर्तमानपत्र काळाची गरज

२८ एप्रिल २००४

20031वी व्याख्यानमाला3 व्याख्याने
श्री अविनाश धर्माधिकारी#01

विवेकानंद विचार आणि वर्तमानकाळ

२६ एप्रिल २००३

डॉ. स्नेहलता देशमुख (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ)#02

शिक्षण आणि उद्योजकता

२७ एप्रिल २००३

YouTubeपाहा
श्री रामदास फुटाणे#03

भारत कधी कधी माझा देश आहे

०१ मे २००३