संजीवनी व्याख्यानमाला २०२६
रविवार, २६ एप्रिल २०२६ · सायंकाळी ६.०० वाजता
शुक्रवार, १ मे २०२६ · सायंकाळी ६.०० वाजता
रविवार, ३ मे २०२६ · सायंकाळी ६.०० वाजता
सामवेद भवन पटांगण, उमराळे जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग
संदेशाचा मजकूर
कार्डवर नसलेली सविस्तर माहिती (आकर्षणे, नियम, संपर्क) या मजकुरात आहे. कॉपी करून चित्रासोबत पाठवा.
WhatsApp संदेश
गट व वैयक्तिक संदेशासाठी, चित्रासोबत (*ठळक* WhatsApp मध्ये ठळक दिसते)
॥ सस्नेह निमंत्रण ॥ *संजीवनी व्याख्यानमाला २०२६* वर्ष २४ वे ऋतुचक्र वसंत ऋतूचे नावीन्य लेवून येते. सृष्टी अंतर्बाह्य मोहरून निघते. २००३ पासून विविध क्षेत्रांतील नामांकित वक्ते नानाविध विषयांद्वारे जगाचा अंतर्बाह्य वेध घेणारे व्यासपीठ म्हणजे संजीवनी व्याख्यानमाला. आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाताना अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदलाची जाणीव करून देण्यासाठी यावर्षी संजीवनी व्याख्यानमालेत येत आहेत. “हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥” *वेळ :* सायंकाळी ६.०० वाजता *स्थळ :* सामवेद भवन पटांगण, उमराळे, जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग *पुष्प पहिले* — रविवार, २६ एप्रिल २०२६ प्रा. डॉ. मृदुला दाढे (प्रथितयश गायिका, संगीत संशोधक) विषय : “तरी असेल गीत हे” *पुष्प दुसरे* — शुक्रवार, १ मे २०२६ श्री. आनंद वासुदेव हर्डीकर (ज्येष्ठ संपादक व लेखक) विषय : “नेताजी, तुमि कोथाय?” *पुष्प तिसरे* — रविवार, ३ मे २०२६ श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन (संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल) विषय : “चांगला माणूस घडण्यासाठी!” *आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण!* अवश्य या! विचाराचे नाते, नावीन्याची ओढ जपू या, जोपासू या, थोडेसे अंतर्मुख होऊ या! *संपर्क* चंद्रकांत नाईक : ९७६२४५४७३० आनंद पाटील : ९०२२६००५८२ ॥ संजीवनी परिवार ॥
Instagram / Facebook मजकूर
पोस्टखालील मजकूर (caption), शेवटी हॅशटॅग
॥ सस्नेह निमंत्रण ॥ संजीवनी व्याख्यानमाला २०२६ वर्ष २४ वे ऋतुचक्र वसंत ऋतूचे नावीन्य लेवून येते. सृष्टी अंतर्बाह्य मोहरून निघते. २००३ पासून विविध क्षेत्रांतील नामांकित वक्ते नानाविध विषयांद्वारे जगाचा अंतर्बाह्य वेध घेणारे व्यासपीठ म्हणजे संजीवनी व्याख्यानमाला. आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाताना अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदलाची जाणीव करून देण्यासाठी यावर्षी संजीवनी व्याख्यानमालेत येत आहेत. “हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड । तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे ॥” वेळ : सायंकाळी ६.०० वाजता स्थळ : सामवेद भवन पटांगण, उमराळे, जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग पुष्प पहिले — रविवार, २६ एप्रिल २०२६ प्रा. डॉ. मृदुला दाढे (प्रथितयश गायिका, संगीत संशोधक) विषय : “तरी असेल गीत हे” पुष्प दुसरे — शुक्रवार, १ मे २०२६ श्री. आनंद वासुदेव हर्डीकर (ज्येष्ठ संपादक व लेखक) विषय : “नेताजी, तुमि कोथाय?” पुष्प तिसरे — रविवार, ३ मे २०२६ श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन (संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल) विषय : “चांगला माणूस घडण्यासाठी!” आपणा सर्वांना मनःपूर्वक आमंत्रण! अवश्य या! विचाराचे नाते, नावीन्याची ओढ जपू या, जोपासू या, थोडेसे अंतर्मुख होऊ या! संपर्क चंद्रकांत नाईक : ९७६२४५४७३० आनंद पाटील : ९०२२६००५८२ ॥ संजीवनी परिवार ॥ #संजीवनीपरिवार #संजीवनीव्याख्यानमाला #वसई
पारंपरिक रचना
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

API संदेश / इव्हेंट कव्हर
1200 × 628WhatsApp API संदेशाचे चित्र (template header), Facebook इव्हेंट कव्हर, लिंक प्रिव्ह्यू

पोस्टर — वर रंगीत मोठे शीर्षक, खाली मोठी तारीख
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
बाजूपट्टी — डावीकडे रंगीत पट्टीत तारीख, स्थळ व संपर्क
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
प्रवेशिका — तिकिटासारखी पत्रिका, खाली फाडता येणाऱ्या भागात तारीख-वेळ-स्थळ
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पुष्प पहिले — प्रा. डॉ. मृदुला दाढे
स्टेटस / स्टोरी
1080 × 1920WhatsApp स्टेटस, Instagram व Facebook स्टोरी

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पोस्ट / संदेश
1080 × 1350WhatsApp गट व वैयक्तिक संदेश, Instagram व Facebook पोस्ट

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
API संदेश / इव्हेंट कव्हर
1200 × 628WhatsApp API संदेशाचे चित्र (template header), Facebook इव्हेंट कव्हर, लिंक प्रिव्ह्यू

अजून रेंडर झालेले नाही — pnpm build && pnpm publicity चालवा. खाली थेट पान:
पुष्प दुसरे — श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

पुष्प तिसरे — श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन