शिक्षण क्षेत्रसंपन्न
आकाशकंदील कार्यशाळा २०२५
आठवी कार्यशाळा — ८५ विद्यार्थ्यांचा सहभाग.
दिनांक व स्थळ
- रविवार, १९ ऑक्टोबर २०२५सकाळी ८.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत
वाघेश्वरी मंदिर, वाघोली
आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा याकरिता संजीवनी परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेली ८ वर्षे संजीवनी कलादालन अंतर्गत आकाशकंदील व शाडूमाती गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचे आयोजन करत आहे.
महत्त्वाची माहिती
- कार्यशाळेतील सहभागासाठी ₹१००/- प्रवेश शुल्क आकारले जाईल.
- आकाशकंदील बनवण्यासाठीचे आवश्यक ते सर्व साहित्य आयोजकांतर्फे पुरविले जाईल.
- सहभागी विद्यार्थ्यांना चहा/नाश्ता जागेवर दिला जाईल.
- आकाशकंदील कार्यशाळेसाठी १० वर्षांवरील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल.
वि. सू. : जागा मर्यादित असल्याने आपापल्या पाल्यांची नावे लवकरात लवकर नोंदवावीत.